सर्व यजमानांनसाठी ज्योतिष शास्त्राबद्दल तसेच शुभ कार्यासाठी, व धार्मिक सल्ल्यासाठी ऑनलाईन सुविधेसाठी व मार्गदर्शनासाठी आपल्यासेवेत खास तुमच्यासाठी थोडक्यात पण महत्वाची माहिती या अधिकृत संकेतस्थळ देण्यात आली आहे.


सर्व सणांच्या पूजा केल्या जातील.
या संकेतस्थळाला भेट देणार्‍या यजमानांनी आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया आमच्याकडे किंवा info@dipakjoshiguruji.com या ईमेल पत्त्यांवर पाठवाव्यात.धन्यवाद.

ही वेबसाईट - फ़क्त व्यवसाय हा उद्देश नसून लोकांची डोळसपणे श्रधा ठेवावी यासाठीचा प्रयत्न आहे.

 
 
 

आपल्या सेवेत,

श्री दिपक शशिकांत जोशी (गुरुजी),
१४७ शुक्रवार पेठ,
लक्ष्मीशंकर सहकारी सोसायटी,
केळकर संग्रहालयाजवळ शिंदे आळी,
पुणे -४११००२
भ्रमणध्वनी -+९१ ९८२२४ ४६२१४